Search
  • vaibhav palhade

"हसता हसता प्रेम व्हावे"

मी पहावे,तू हसावे अन बघता बघता अंबरी या चांदनं फुलावे मनात माझ्या चित्र तुझे रोज रोज मी रंगवावे बनुनी तुझ्या अंगणातल फुल बागेत तुझ्या मी डुलावे अबोल शब्द तुझे नि माझे सारे आता नजरेनी बोलावे मी पहावे,तू हसावे अन हसता हसता प्रेम फुलावे घेउन तुझा हाती हात,घेउन जाइल लांब ग़ कुशीत तुझ्या रोज व्हावी हररोज माझी सांज ग़ येंन आता जवळ तू ,विरहात का मी उगा झुलावे लागला तुझा छंद हा,मनाला माझ्या गंध हा रोज रोज जानुनी का मज खुनावे मी पहावे,तू हसावे अन बघता बघता अंबरी या चांदनं फुलावे मी पहावे,तू हसावे अन हसता हसता प्रेम फुलावे खेळभांड्यांचा तो खेळ हा,सत्यात उतरवू आज ग़ तुझाच मी मोहन राधे,जवळ येना आज ग़ स्वप्न सारी तुझी नि माझी,भरभरून मी भरून घ्यावे नवरा बनानुं येइल मी,तू नवरी होउन दारी यावे मी पहावे,तू हसावे अन हसता हसता प्रेम फुलावे प्रेम व्हावे,मन लुभावे शतदा तुझ्यावरच व्हावे मी पहावे,तू हसावे अन बघता बघता अंबरी या चांदनं फुलावे मी पहावे,तू हसावे अन हसता हसता प्रेम फुलावे

-वैभव महादेव पल्हाड़े

14 views1 comment

Recent Posts

See All

NEVER MISS A THING

  • White YouTube Icon
  • White Snapchat Icon
  • White Instagram Icon
  • White Twitter Icon
  • White Facebook Icon
I'D LOVE TO HEAR FROM YOU

PR & MANAGEMENT

FOR BUSINESS INQUIRIES

© 2023 by Ashley. Proudly created with Wix.com